My Blog List
Tuesday, July 25, 2023
Friday, July 21, 2023
फेर परीक्षा सूचना
श्री शिव-शाहू महाविद्यालय, सरूड मधील बी.ए., बी.कॉम., बी.एस्सी. भाग II च्या विद्यार्थ्यांना सूचित करण्यात येते की, शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर अंतर्गत झालेल्या मार्च/एप्रिल २०२३ च्या परीक्षेत ज्या विद्यार्थ्यांनी फॉर्म भरले होते; परंतु काही कारणास्तव परीक्षा देता आली नाही. अशा सर्व विद्यार्थ्यांची फेरपरीक्षा आयोजित करण्यात आली आहे. तरी अशा विद्यार्थ्यांनी परीक्षेस उपस्थित राहावे.
सोबत परीक्षेचे वेळापत्रक जोडले आहे.
Thursday, July 20, 2023
News
विद्यार्थी सूचना
श्री शिव-शाहू महाविद्यालय, सरुड मधील प्रवेशित बी. ए. भाग - I,II,III व बी. कॉम. भाग - I सर्व विद्यार्थ्यांना सूचित करण्यात येते की, आपल्या सर्व विषयांचे अध्यापन सुरू झाले असून आपण महाविद्यालयातील तासिकांना नियमित उपस्थित राहावे. मराठी विभागातील विद्यार्थ्यांच्या तासिकांचे वेळापत्रक सदरच्या blogger वर प्रकाशित करण्यात आले आहे. याची कृपया सर्वांनी नोंद घ्यावी.
मराठी विभाग
Subscribe to:
Posts (Atom)