My Blog List

Photos

मराठी भाषा गौरव दिनाचे औचित्य साधून 'कवितेचा कट्टा' उद्घाटन समारंभ प्रसंगी मार्गदर्शन करताना महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एच. टी. दिंडे व इतर प्राध्यापक तसेच उपस्थित विद्यार्थी.


मराठी विभागातील प्रा. लक्ष्मण बोराटे यांनी २८ जून २०२३ रोजी शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर यांची पीएच. डी. पदवी मिळवली त्याबद्दल सत्कार करताना महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एच. टी. दिंडे व सहकारी प्राध्यापक.


मराठी विभाग आयोजित एका लेखकाची मुलाखत याप्रसंगी प्रसिद्ध लेखक प्रा. शिंदे यांच्या समवेत महाविद्यालयातील प्राध्यापक व विद्यार्थी.


कवितेचा कट्टा प्रसंगी मार्गदर्शक प्राध्यापक व विद्यार्थी



सोमवार दिनांक ०१ ऑगस्ट २०२३ रोजी लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंती निमित्त प्रमुख पाहुणे म्हणून विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना प्रा. डॉ. एल. के. बोराटे तसेच व्यासपीठावर उपस्थित महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एच. टी. दिंडे, प्रा. डॉ. पी. बी. पाटील, प्रा. डॉ. के. ए. पाटील, प्रा. डी. आर. नांगरे, प्रा. एल. टी. आरगे व उपस्थित प्राध्यापक तसेच विद्यार्थी. 


सोमवार दिनांक ०७ ऑगस्ट २०२३ रोजी रानकवी ना. धो. महानोर यांच्या श्रद्धांजली कार्यक्रमात बोलताना महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एच. टी. दिंडे सर तसेच उपस्थित प्राध्यापक व विद्यार्थी.



No comments:

Post a Comment