माजी आमदार श्री. बाबासाहेब पाटील सरूडकर शिक्षण संस्थेचे,
श्री शिव-शाहू महाविद्यालय, सरूड
मराठी विभाग
विद्यार्थी सूचना
महाविद्यालयातील बी. ए. भाग १, २, ३ व बी. कॉम. भाग - १ मधील मराठी विषयातील विद्यार्थ्यांना सूचित करण्यात येते की, मराठी विभागाच्यावतीने सोमवार दिनांक १३ मार्च २०२३ ते शनिवार दिनांक १८ मार्च २०२३ या कालावधीत दुपारी १२.१५ ते ०१.१५ या वेळेत 'मराठी भाषा आणि व्यक्तिमत्व विकास' चे तास होणार आहेत. ज्या विद्यार्थ्यांना "Advance Learning Course" मध्ये भाग घ्यावयाचा आहे त्यांनी आपली नावे मराठी विभागातील प्रा. एल. के. बोराटे व प्रा. श्रीमती एस. एन. खरात यांच्याकडे शनिवार दिनांक ११ मार्च २०२३ पर्यंत द्यावीत. सहभागी विद्यार्थ्यांना कोर्स पूर्ण केल्याबद्दल प्रमाणपत्र देण्यात येईल.
कळावे.
मराठी विभाग, प्राचार्य,
१. बी. ए. भाग - १
२. बी. ए. भाग - २
३. बी. ए. भाग - ३
४. बी. कॉम. भाग - १
सोबत :-
'मराठी भाषा आणि व्यक्तिमत्व विकास' विषयाचा अभ्यासक्रम.
माजी आमदार श्री. बाबासाहेब पाटील सरूडकर शिक्षण संस्थेचे,
श्री शिव-शाहू महाविद्यालय, सरूड
मराठी विभाग
"Advance Learning Course"
दिनांक - १३ मार्च २०२३ ते १८ मार्च २०२३
विषय : मराठी भाषा आणि व्यक्तिमत्व विकास
अभ्यासक्रम
उद्दिष्टे :
१. मराठी भाषिक कौशल्य वाढविणे.
२. व्यक्तिमत्व विकास घडविणे.
३. भाषण कौशल्याचा विकास करणे.
४. वाचन कौशल्य विकसित करणे.
५. लेखन कौशल्य विकसित करणे.
विषयानुसार अभ्यासक्रम घटक
१. व्यक्तिमत्व विकास Personality Development (साहित्यिक व व्यावसायिक क्षेत्राशी संबंधित)
२. भाषण कौशल्य Skill of speaking (मनोगत-मत व्यक्त करणे, सूत्रसंचालन, आभार प्रदर्शन इ.)
३. वाचन कौशल्य Skill operating (स्पष्ट उच्चार, शब्दबोध, अर्थबोध, प्रकट वाचन, मूकवाचन, सदोष वाचन)
४. लेखन कौशल्य Skill of writing (शब्दनिवड, वाक्यरचना, शब्दक्रम, शब्दांकन, सुलेखन, श्रुतलेखन, लेखन गती इ.)
मूल्यमापन
१. अवगत कौशल्यांचे सादरीकरण करणे. २० गुण
२. अभ्यासक्रमावर आधारित लेखी परीक्षा. ३० गुण
No comments:
Post a Comment