'प्रज्ञांजली' वार्षिक नियतकालिक प्रकाशन
श्री शिव-शाहू महाविद्यालय, सरुड येथे शैक्षणिक वर्ष २०२२-२३ चे 'प्रज्ञांजली'या वार्षिक नियतकालिकाचे प्रकाशन संस्थेचे अध्यक्ष माजी आमदार श्री. बाबासाहेब पाटील सरुडकर (दादा) यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एच. टी. दिंडे व महाविद्यालयातील इतर प्राध्यापक सहकारी उपस्थित होते.
No comments:
Post a Comment